सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्यराळेगाव वार्षिक सर्वसाधारण सभा व आगार कार्यकारिणी निवड
सहसंपादक : रामभाऊ भोयर आज दिनांक १४/२/२०२६ रोजी "सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघा"चे केंद्रीय अध्यक्ष तथा माननीय थडाकेबाज आमदार श्री. गोपीचंदजी पडळकर साहेब, माजी मंत्री तथा आमदार अणि सेवा…
