क्रांती चौकात भाजपाचे जोरदार निषेध आंदोलन, शिवाजी महाराजांबाबत तुलना करणाऱ्यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही – छाया ताई पिंपरे
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव : भारतीय जनता पक्ष राळेगाव तालुक्याच्या वतीने आज दिनांक १५ फेब्रुवारी रोजी शहरातील क्रांती चौक येथे दुपारी १२ वाजता तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष…
