इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगावच्या विद्यार्थ्यांची ऑल इंडिया आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी
सहसंपादक : रामभाऊ भोयर इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगाव येथील बी.ए. प्रथम वर्षाचे विद्यार्थी अभिषेक बुटके व यश यादव यांनी कोलकाता येथे आयोजित प्रतिष्ठित ऑल इंडिया आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय…
