प्रशासनाचा कोरडा कळवळा , कार्यालयात पिण्याचा पाण्याचा ठणठणाट
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर सध्या सर्वत्र उन्हाचा पारा 45 अंशाच्या वर पोहोचला असून मागील आठवडाभऱ्यापासून तापमान स्थिर आहे. अशा कडक उन्हात प्रशासकीय कार्यालयात कुलर ला पाणी मिळत आहे तर…
