पोळ्याच्या पुर्वसंध्येला शेतकरी पुत्राची आत्महत्या
सहसंपादक: रामभाऊ भोयर एका 45 वर्षीय शेतकरी पुत्राने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना राळेगाव तालुक्यातील वेडशी येथे पोळ्याच्या पुर्वसंध्येला 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली. या…
