पांढरकवडा येथे महावितरणाविरोधात “ताला🔒🔒 ठोको व हल्लाबोल” आंदोलन

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा महावितरणाने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या महावितरणाच्या निषेधार्थ शुक्रवार दि. 5 फेब्रुवारी, 2021 रोजी भाजपाने राज्यभर मंडलस्तरावरील…

Continue Readingपांढरकवडा येथे महावितरणाविरोधात “ताला🔒🔒 ठोको व हल्लाबोल” आंदोलन

पेट्रोल व डिझेल दर वाढ संदर्भात व शेतकरी कायद्याच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा आज केळापूर तालुका व पांढरकवडा शहर शिवसेना कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पेट्रोल व डिझेल यांच्या दरात होणारी वाढ व नवीन शेतकरी कायदे विरोधातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेच्या…

Continue Readingपेट्रोल व डिझेल दर वाढ संदर्भात व शेतकरी कायद्याच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन

श्री गुरुदेव सेवा मंडळ व समस्त ग्रामवासी सोनुर्ली यांचे संयुक्त विद्यमाने, ब्रम्हंलीन वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५२ वा पुण्य स्मरण सोहळा ग्रामगीता ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा दिनांक…… २०/१/२०२१ रोजी वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५२ वा पुण्य स्मरण सोहळा ग्रामगीता ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन सोनुर्ली येथे करण्यात आले होते, सलग ( सहा )६ वर्षापासुन सोनुर्ली…

Continue Readingश्री गुरुदेव सेवा मंडळ व समस्त ग्रामवासी सोनुर्ली यांचे संयुक्त विद्यमाने, ब्रम्हंलीन वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५२ वा पुण्य स्मरण सोहळा ग्रामगीता ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न

आर्थिक परिस्तिथी कमजोर, उपचाराअभावी मुकुटंबन येथील रुग्ण:- माहिती कळताच धावून गेला रुग्णसेवक मंगेश पाचभाई

प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी अखेर त्याच्या पायावर झाले चंद्रपुरात उपचारघरात अठराविश्व दारिद्र, आर्थिक परिस्थिती कमजोर असा झरी जामनी तालुक्यातील मुकुटंबन या गावात धक्कादायक घटना घडली असून रुग्ण पोशेट्टी कोडरावार अनेक दिवसांपासून त्याच्या…

Continue Readingआर्थिक परिस्तिथी कमजोर, उपचाराअभावी मुकुटंबन येथील रुग्ण:- माहिती कळताच धावून गेला रुग्णसेवक मंगेश पाचभाई
  • Post author:
  • Post category:वणी

उमेदवारांचे आरक्षण सोडती कडे लक्ष

प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मोठ्या कष्टाने निवडून आलेल्या उमेदवारांचे आत्ता सरपंच पदाच्या आरक्षणा कडे लक्ष लागले आहे.प्रत्येक वॉर्ड मेंबर ला वाटत आहे की,आपणच सरपंच होणार या अविर्भावात…

Continue Readingउमेदवारांचे आरक्षण सोडती कडे लक्ष

कारेगाव येथे मोठ्या उत्साहात गणराज्य दिन साजरा

प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी आर्णी तालुक्यातील कारेगाव येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.२६नोव्हेंबर१९४९ मध्ये भारतीय राज्यघटना लिहून तयार झाली होती.ती संविधान सभे समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर…

Continue Readingकारेगाव येथे मोठ्या उत्साहात गणराज्य दिन साजरा

राष्ट्रध्वज सन्मान अभियानात सहभागी व्हा …

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा दि . २६ जानेवारी २०२०१भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या शहिदांनी आपल्या प्राणाचे मोल दिले , ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी हालअपेष्टा सहन केल्या त्यांच्या बलिदानाचे फलित म्हणजे राष्ट्रध्वज. जाती , धर्म…

Continue Readingराष्ट्रध्वज सन्मान अभियानात सहभागी व्हा …

युवक काँग्रेसचे चे मा. मुख्यमंत्री यांना तहसील कार्यालयामार्फत निवेदन

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकासाठी जाहीर केलेली मदत सरसकट शेतकऱ्यांना देण्याबाबत व पंतप्रधान पिक विमा मिळण्याबाबत निवेदन देण्यात आले.सप्टेंबर-आक्टोंबर मध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन पिक नष्ट झाले.पण आपण…

Continue Readingयुवक काँग्रेसचे चे मा. मुख्यमंत्री यांना तहसील कार्यालयामार्फत निवेदन

भोकर येथील चिमुकलीच्या हत्येप्रकरणी बेलदार समाजाचे निवेदन— निषेधाचा ठराव

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा दि. २१/०१/२०२१ रोजी दिवशी बु,  ता. भोकर जि. नांदेड येथील ५ वर्षीय आदिवासी मुलीवर गावातील एका नराधमाने बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली आहे, ह्या घटनेचा तीव्र निषेध.…

Continue Readingभोकर येथील चिमुकलीच्या हत्येप्रकरणी बेलदार समाजाचे निवेदन— निषेधाचा ठराव

वणी तालुक्यातील अनेक गावात झाली जिल्हाधिकार्यांचा आदेश्यांची पायमल्ली,आदेश झुंगारुन काढण्यात आली मिरवणुक

प्रतिनिधी:योगेश तेजे,वणी यवतमाळ जिल्हातील वणी तालुक्यातील 82 ग्रामपंचायतीचा निकाल आज दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी जाहीर करण्यात आला आणि हा निकाल जाहीर करण्याच्या अगोदर यवतमाळ जिल्हाधिकार्यांनी कोरोनाची स्थिती आणि गावातील…

Continue Readingवणी तालुक्यातील अनेक गावात झाली जिल्हाधिकार्यांचा आदेश्यांची पायमल्ली,आदेश झुंगारुन काढण्यात आली मिरवणुक
  • Post author:
  • Post category:वणी