हिमायतनगरात महसूलच्या पथकाची धडाकेबाज कार्यवाही; फक्त २ ट्रैक्टर पोलीस ठाण्यात लावले
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर| विदर्भ - मराठवाड्याच्या मध्यभागातून वाहणाऱ्या पैंगणग नदीकाठावरून वाहणाऱ्या कामारी, विरसनी, दिघी, कोठा, कोठा तांडा, वारंगटाकळी, धानोरा, बोरगाडी तांडा, एकंबा, पळसपूर आदी ठिकाणाहून रेतीची रात्रंदिवस चोरी केली…
