भोकर येथील दुर्दैवी घटनेचा हिमायतनगरात जाहीर निषेध ,बलात्काऱ्यास तात्काळ फाशीची शिक्षा द्या अशी मागणी
हिमायतनगर प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी भोकर तालुक्यातील दिवशी बु. येथील सालगड्याने आपल्या शेत मालकाच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करून शेजारी असलेल्या सुधा नदीपात्रात तिचे प्रेत फेकून दिल्याची दुर्देवी घटना काल…
