मौजे सारखनी परिसरात बिबट्या वाघाची दहशत

मांडवी वन क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या मौजे सारखनी येथील वन क्षेत्रा मधील वन्य प्राण्यासह आता बिबट्याचा वावर आढळून आलामौजे सारखनी येथिल विजय चव्हाण यांच्या शेतातील गोठया मध्ये गायी बैल या जनावरासह…

Continue Readingमौजे सारखनी परिसरात बिबट्या वाघाची दहशत

नवोदय परीक्षेत श्रीराम पिटलेवाड या विद्यार्थ्यांने मिळविले सुयश

हिमायतनगर प्रतिनिधीहिमायतनगर तालुक्यातील मौजे एकबा गावातील सामान्य कुटुंबातील शेतकर्यांच्या मुलाने नवोदय विद्यालय शंकर नगर ता बिलोली जिल्हा नांदेड या ठिकाणी पात्र परिक्षेत श्रीराम रामेश्वर पिटलेवार या मुलांनी यश मिळवले आहे…

Continue Readingनवोदय परीक्षेत श्रीराम पिटलेवाड या विद्यार्थ्यांने मिळविले सुयश

नांदेड जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करुन नुकसान भरपाई द्या जनशक्ती संघटनेची मागणी..

हिमायतनगर प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस,सोयाबीन,ऊस, मूग, उडीद,सह तुर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून सर…

Continue Readingनांदेड जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करुन नुकसान भरपाई द्या जनशक्ती संघटनेची मागणी..

हिंगोली मतदार संघात ओला दुष्काळ जाहीर करा :- माजी खासदार सुभाष वानखेडे ,शेतकऱ्यांना तात्काळ भरीव मदत द्या

6 हिमायतनगर प्रतिनिधीहिंगोली लोकसभा मतदारसंघात मागील 8 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे हिंगोली सह हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकांचे मोठे नुकसान…

Continue Readingहिंगोली मतदार संघात ओला दुष्काळ जाहीर करा :- माजी खासदार सुभाष वानखेडे ,शेतकऱ्यांना तात्काळ भरीव मदत द्या

हदगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा

लता फाळके /हदगाव हदगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करून तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी या संदर्भात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. मागील चार - पाच दिवसापासुन सतत मुसळधार…

Continue Readingहदगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा

हिमायतनगर काँग्रेसचा भारत बंदला पाठिंबा,कृषीकायद्यात बदल करून सुधारीत कायदा अंमलात आणला पाहिजे काँग्रेसची मागणी.

हिमायतनगर प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल व कृषि कायाद्या निषेधार्थ आपल्या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण व हदगाव हिमायतनगर मतदार संघाचे आमदार यांच्या आदेशानुसार शहर अध्यक्ष संजय माने…

Continue Readingहिमायतनगर काँग्रेसचा भारत बंदला पाठिंबा,कृषीकायद्यात बदल करून सुधारीत कायदा अंमलात आणला पाहिजे काँग्रेसची मागणी.

डेंग्यू मलेरिया तापी मुळे शाळकरी मुलांचा मूत्यु

हिमायतनगर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू मलेरिया सारख्या रोगांना धुमाकूळ घातला आहे अनेक सरकारी दवाखाने खाजगी दवाखान्यात गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येते यातच काल रात्री हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु…

Continue Readingडेंग्यू मलेरिया तापी मुळे शाळकरी मुलांचा मूत्यु

महाराष्ट्रातील मठ मंदिरे दर्शनास तात्काळ चालु करा विहिंप बजरंग दलाची मागणी

- हिमायतनगर प्रतिनिधी (परमेश्वर सुर्यवंशी) बिलोली कोरोणा महामारीमुळे शासनाला लॉकडाऊन करावे लागले, सर्व नागरिकांनी सुद्धा त्याला प्रतिसाद दिला व सर्वांच्या लढ्यामुळे कोरोना महामारी बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली, त्यानंतर शासनाने अनलॉकच्या…

Continue Readingमहाराष्ट्रातील मठ मंदिरे दर्शनास तात्काळ चालु करा विहिंप बजरंग दलाची मागणी

उमरी बाजार येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्मचारी यांचा कडून शेतकरी यांच्या सोबत अवहेलनि वागणूक

1 अतिवृष्टी मुळे शेतकरी पणाला टेकलेले पाहायला मिळत आहेस्वता ला गहान ठेवून जगाचा जगाची भूक भागवणारा शेतकरीआज त्याच्या पोशाखामुळे बऱ्याच शासकीय कार्यालयात मानहानी सहन करतांना पाहायला मिळत आहेयाचेच एक उदाहरण…

Continue Readingउमरी बाजार येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्मचारी यांचा कडून शेतकरी यांच्या सोबत अवहेलनि वागणूक

आपले सरकार सेवा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक लोने यांनी धमकी देऊन संगणक परिचालक गजानन पवार यांना काढले पदावरून?

गजानन पवार यांना आमरण उपोषणा पासून परावृत्त करण्यासाठी पदाचा गैर वापर करत गजानन पवार यांचे डिसेंबर 2019 पासून चे सुमारे 19 महिन्याचे मानधन आणि नेट बिल साठी मिळत नसल्याने त्यांच्या…

Continue Readingआपले सरकार सेवा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक लोने यांनी धमकी देऊन संगणक परिचालक गजानन पवार यांना काढले पदावरून?