दिनांक.९/१२/२०२०रोज कोहळी येथे बांबू लागवड प्रकीयेसाठी पाशा पटेल यांचे मार्गदर्शन
प्रतिनिधी… परमेश्वर सुर्यवंशी हादगाव तालुक्यातील मौजे कोहळी येथे लोकनेते बाबुराव पाटील कोव्हळीकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य असे बाबु लागवडीसाठी हिताचे कार्य हाती घेतले जात आहे तरी सर्वशेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,…
