नवोदय परीक्षेत श्रीराम पिटलेवाड या विद्यार्थ्यांने मिळविले सुयश
हिमायतनगर प्रतिनिधीहिमायतनगर तालुक्यातील मौजे एकबा गावातील सामान्य कुटुंबातील शेतकर्यांच्या मुलाने नवोदय विद्यालय शंकर नगर ता बिलोली जिल्हा नांदेड या ठिकाणी पात्र परिक्षेत श्रीराम रामेश्वर पिटलेवार या मुलांनी यश मिळवले आहे…
