“कवी स्वप्नील सरडे” यांची ◆काव्यगंगा प्रतिनिधीक काव्यसंग्रह◆ मध्ये कविता प्रकाशित…
प्रतिनिधी:स्वप्नील सरडे,वर्धा महामानवावर आणि महामानवावरील आधारित असलेल्या कवितांचा संग्रह म्हणजे "काव्यगंगा" काव्यसंग्रह यामध्ये महाराष्ट्रातील कवींच्या कविता मागवल्या गेल्या होत्या. त्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील "कवी स्वप्नील सरडे", यांची "सरदार पटेल"…
