सातारा गावात जिवंत विद्युत तारेवर झाड कोसळले,जीवितहानी नाही
चिमुर तालुक्यातील सातारा गावात जिवंत तारांवर झाड पडल्याने काही वेळ विद्युत पुरवठा खंडीत झाला होता सुदैवाने त्या ठिकाणी कोणीही नव्हता त्यामुळे जिवीत हानी टळली गावकरी व महावितरण चे कर्मचारी ते…
