शेतातील चोरी गेलेला 5 पोते लसनासह आरोपी ताब्यात,24 तासाच्या आत आरोपी अटकेत
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट शेतातील चोरी गेलेला 150 की. लसन आरोपीच्या ताब्यातून हिंगणघाट पोलिसांनी केला जप्त . दि.11/05/2021 च्या रात्री निवानंद मोहारे यांचे शेतातील बंड्याचे कुलूप तोडून लसणाचे 05 कट्टे ,वजन…
