शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी सुरू असलेल्या भाजप सरकारच्या हिंस्रपणाच्या विरोधात आज महात्मा गांधी पुण्यतिथी दिनी धरने आंदोलन

प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर केंद्र सरकारने शेतकरी विरोधी व कॉर्पोरेट धार्जिणे कृषी कायदे मागे घ्यावेत व आधार भावाला कायदेशीर संरक्षण द्यावे या मागण्यांसाठी दिल्ली येथे दोन महिन्यापेक्षा अधिक काळ सुरू आलेले शांततापूर्ण…

Continue Readingशेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी सुरू असलेल्या भाजप सरकारच्या हिंस्रपणाच्या विरोधात आज महात्मा गांधी पुण्यतिथी दिनी धरने आंदोलन

नाशिक मध्ये भरधाव कंटेनर ने घेतला पोलीस कर्मचाऱ्याचा बळी

प्रतिनिधी:तेजस सोनार, नाशिक आज नाशिक मधील पेठरोड वर एका भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर ला थांबवण्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारी कुमार गायकवाड यांच्यावर गाडीच्या ड्राइवर ने कंटेनर नेला आणि गायकवाड यांच्या जागीच…

Continue Readingनाशिक मध्ये भरधाव कंटेनर ने घेतला पोलीस कर्मचाऱ्याचा बळी

छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त गांधी पदयात्रा

प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त गांधी पदयात्रा काढण्यात आली. नाशिकच्या सीबीएस परिसरातील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर ही पदयात्रा काढण्यात आलीमहात्मा गांधी अमर राहे च्या घोषणा देऊन…

Continue Readingछात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त गांधी पदयात्रा

श्री भालचंद्र पद्माकर तिड़के यांची पोलिस स्टेशन सिंदखेड येथे बदली

प्रतिनिधी:गजानन पवार,किनवट जंगलात लागणाऱ्या आगी प्रमाणेपो. स्टे. सिंदखेड येथीलसहाय्यक पोलिस निरीक्षक मल्हार शिवरकर यांच्या बदलीची चर्चा जन समान्याच्या तोंडी रंगलेली आहेकार्य क्षमता दर्शवत मल्हार शिवरकर यांनी चांगल्या प्रकारे सिंदखेड पो.…

Continue Readingश्री भालचंद्र पद्माकर तिड़के यांची पोलिस स्टेशन सिंदखेड येथे बदली

हिमायतनगर तालुक्यातील कामारी व विरसनी परिसरातून अवैध रेतीचे उत्खनन सुरूच..! महसूलचे तलाठी व मंडळ अधिकारी गप्प का ? तहसीलदार यांनी लक्ष देण्याची मागणी हिमायतनगर तलाठ्याची रेती माफिया वर दुसरी धडाकेबाज कारवाई.

हिमायतनगर प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी तालुक्यातील मौजे कामारी विरसनी , पिंपरी, घारापुर , सह पळसपुर परिसरातून रात्रीला अवैध रेतीचा बेसुमार उपसा होत आहे या बाबीकडे स्थानिक तलाठी व मंडळाधिकारी हे मूग गिळून…

Continue Readingहिमायतनगर तालुक्यातील कामारी व विरसनी परिसरातून अवैध रेतीचे उत्खनन सुरूच..! महसूलचे तलाठी व मंडळ अधिकारी गप्प का ? तहसीलदार यांनी लक्ष देण्याची मागणी हिमायतनगर तलाठ्याची रेती माफिया वर दुसरी धडाकेबाज कारवाई.

सरदार पटेल महाविद्यालय तर्फे स्व. शा. पोटदुखे यांच्या जयंतीनिमित्त 29 जानेवारी 2021 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर चंद्रपुर : सरदार पटेल महाविद्यालय तर्फे स्व. शा. पोटदुखे यांच्या जयंतीनिमित्त 29 जानेवारी 2021 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान हेच जीवन दान, रक्तदान हेच…

Continue Readingसरदार पटेल महाविद्यालय तर्फे स्व. शा. पोटदुखे यांच्या जयंतीनिमित्त 29 जानेवारी 2021 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

चंद्रपूर जिल्ह्यात पुर्वपरवानगीने ध्वनीक्षेपक वापरण्यास वर्षातील 15 दिवस सुट

प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे आदेश 10 दिवस निश्चित ; 5 दिवसांबाबत स्वतंत्र आदेश निघणार शिवजयंती, ईद-ए-मिलाद, डॉ. आंबेडकर जयंती, गणेशोत्सव, नवरात्री उत्सव, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन, 31 डिसेंबर चा…

Continue Readingचंद्रपूर जिल्ह्यात पुर्वपरवानगीने ध्वनीक्षेपक वापरण्यास वर्षातील 15 दिवस सुट

श्री. हिरालाल चौधरी यांचे अभिनंदनिय सेवाभावी कार्य,धोबी महासंघ सर्व भाषीक च्या या पदाधिकाऱ्यांचे सेवाभावी कार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

प्रतिनिधी:वरून त्रिवेदी ,वरोरा वरोरा जवळील चिनोरा येथील सौ. पायल नितेश मंगेकर या मागील तीन दिवसांपासून प्रसववेदनेने अत्यंत त्रस्त होत्या. त्यांचा वरोरा येथील रुग्नालयात उपचार सुरू होता परंतु त्यांची प्रकृती खालावल्याने…

Continue Readingश्री. हिरालाल चौधरी यांचे अभिनंदनिय सेवाभावी कार्य,धोबी महासंघ सर्व भाषीक च्या या पदाधिकाऱ्यांचे सेवाभावी कार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

द बेस अकॅडेमी ” राष्ट्रस्तरीय “ग्लोबल टीचिंग एक्सलन्स अवॉर्ड्स २०२०” ने सन्मानित.

प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा " २०११ पासून सुरु असलेल्या व भद्रावती शहरात दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या "द बेस अकादमी" ला राष्ट्रीय स्तरावरील "ग्लोबल टीचिंग एक्सलन्स अवॉर्ड्स २०२०" अंतर्गत "बेस्ट कोचिंग…

Continue Readingद बेस अकॅडेमी ” राष्ट्रस्तरीय “ग्लोबल टीचिंग एक्सलन्स अवॉर्ड्स २०२०” ने सन्मानित.

मागील तीन वर्षापासून स्पर्धा परीक्षा झाल्या नाहीत – भारतीय विद्यार्थी मोर्चा यांची मुख्यमंत्री कडे तक्रार

प्रतिनिधी:रजत रोहनकर, आष्टी आज शुक्रवारी भारतीय विद्यार्थी मोर्चा अंतर्गत संपुर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी महाराष्ट्रातील तालुक्यात निवेदन देण्यात आले. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेले विद्यार्थी यांच्या परीक्षा मागील दोन ते तीन…

Continue Readingमागील तीन वर्षापासून स्पर्धा परीक्षा झाल्या नाहीत – भारतीय विद्यार्थी मोर्चा यांची मुख्यमंत्री कडे तक्रार