महिला तलाठी ला मारहाण करणाऱ्या नराधमांवर तात्काळ गुन्हे दाखल करा
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल . केळगाव ता. सिल्लोड जि. औरंगाबाद येथील पोलीस पाटील महीले वर अत्याचार व विनयभंग करुन आत्महत्येस प्रवृत केले म्हणुन कठोर शिक्षा होणे बाबत,. काल दुपारी १२ते १२-३०…
