कमांडो योगेश्वर राठोड शिवणीकर यांना ‘राज्यस्तरीय पुरस्कार’ प्रदान, राज्यस्तरीय राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मातृसम्मान पुरस्कार – 2026” ने सन्मानित
“ यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर राष्ट्रसेवा व समाजीक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल माजी पॅरा कमांडो श्री योगेश्वर राठोड यांना वर्ष 2026 चा “राज्यस्तरीय राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मातृसम्मान पुरस्कार” प्रदान करून…
