पैनगंगा अभयारण्यातील मोरचंडी येथे वाघाने पाडला सहा गौवंशाचा फडशा ,शेतकरी भीतीच्या वातावरणात
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ उमरखेड तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या व पैनगंगा अभयारण्यात स्थित मोरचंडी या गावांमधील शेतकरी गोकुळ गणपत जाधव नेहमीप्रमाणे आपली जनावरे आपल्या शेतात बांधून गेले असता रात्रीच्या सुमारास वाघाने शेतामध्ये असलेल्या…
