घरकुलासाठी रेती त्वरित उपलब्ध करून द्या: धानोरा येथील घरकुल लाभार्थ्यांचे गटविकास अधिकारी यांना निवेदन
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील धानोरा येथील घरकुल लाभार्थ्यांचे गटविकास अधिकारी केशव पवार यांना दि.१ एप्रिल २०२६ रोजी निवेदन देण्यात आले.शासनाचे मोदी आवास योजने अंतर्गत घरकूल मंजूर झाले…
