कोलाम समाजाच्या ऐतिहासिक ‘पायदळ लॉंग मार्च’चे मोहदा येथे जंगी स्वागत
विघ्नहर्ता गणेश मंडळातर्फे मोर्चेकऱ्यांच्या चोख व्यवस्था; पुंडलिक टेकाम यांचा पुढाकार यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर अतिमागास कोलाम समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पांढरकवडा येथून निघालेल्या ऐतिहासिक 'पायदळ लॉंग मार्च'चे मोहदा…
