हिंगणघाट तालुक्यात भाजपाचा झंझावात आ.कुणावारांच्या उपस्थितीत सेलु येथील गावकऱ्यांचा भाजपा प्रवेश
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) हिंगणघाट तालुक्यातील कोल्ही ग्रामपंचायत अंतर्गत सेलु (शेकापुर ) येथील काही प्रतिष्ठित गावकऱ्यांनी आज दि.3 सप्टेंबर रोजी भाजपामध्ये आमदार समीर कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजीत कार्यक्रमात…
