खासदार संजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगजन मोफत कृत्रिम हातपाय अवयव बसविणे शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यवतमाळ वाशिम चे खासदार संजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त व त्यांच्याच पुढाकारात गटविकास अधिकारी केशव पवार, भारती मिसाळ, शिवसेनेचे तालुका प्रमुख विजय पाटील, राळेगाव विधानसभा संघटक…
