शहरी भागातील पत्नीचे आपले सरकार सेवा केंद्र मंजूर होण्यासाठी पतीराज स्वतःच्या नावाने गाव खेड्यातील केंद्र आधीच रद्द झाले हे दाखवण्यासाठी साम-दाम-दंड-भेदाचा करत आहेत वापर ?? पात्र सुशिक्षित बेरोजगारांनी आवाज उठवण्याची गरज

प्रतिनिधी:: प्रवीण जोशीढाणकी. जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्राची जाहिरात निघाली अनेकांनी अर्ज केले जाहिरातीमध्ये स्पष्ट उल्लेख होता की एकाच कुटुंबातील एकच व्यक्ती अर्ज करू शकतो परंतु या जाहिरात आणि संपूर्ण…

Continue Readingशहरी भागातील पत्नीचे आपले सरकार सेवा केंद्र मंजूर होण्यासाठी पतीराज स्वतःच्या नावाने गाव खेड्यातील केंद्र आधीच रद्द झाले हे दाखवण्यासाठी साम-दाम-दंड-भेदाचा करत आहेत वापर ?? पात्र सुशिक्षित बेरोजगारांनी आवाज उठवण्याची गरज

डॉ. संपदा मुंडे प्रकरणात न्यायाची मागणी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून केला निषेध

सहसंपादक : रामभाऊ भोयर सातारा येथील उपजिल्हा रुग्णालय पलटण येथे डॉ. संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणा नंतर राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येस कारणीभूत…

Continue Readingडॉ. संपदा मुंडे प्रकरणात न्यायाची मागणी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून केला निषेध

विदर्भ कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थ व वाणिज्य शिक्षक मंडळ, नागपूरवर्धा व नागपूर ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी गठितीसाठी संयुक्त ऑनलाईन बैठक संपन्न

वर्धा : विदर्भ कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थ व वाणिज्य शिक्षक मंडळ, नागपूर यांनी वर्धा आणि नागपूर ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यासाठी संयुक्त ऑनलाईन बैठक आयोजित केली. बैठकीत शिक्षक संघटनात्मक बळकटी, रौप्यमहोत्सवी…

Continue Readingविदर्भ कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थ व वाणिज्य शिक्षक मंडळ, नागपूरवर्धा व नागपूर ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी गठितीसाठी संयुक्त ऑनलाईन बैठक संपन्न

भारतीय जनता युवा मोर्चा राळेगावचे माजी तालुका उपाध्यक्ष सागर वर्मा यांचा कार्यकर्त्यासह शिंदे सेनेत धडाक्यात प्रवेश

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात सध्या पक्ष प्रवेशाचा धुमधडाका जोरात सुरु असून प्रवेश करणाऱ्यांचा जोर भारतीय जनता पार्टीत जास्त प्रमाणात असतानाच दिनांक 26/10/2025 रोज रविवारला यवतमाळ येथील नियोजित कार्यक्रमात…

Continue Readingभारतीय जनता युवा मोर्चा राळेगावचे माजी तालुका उपाध्यक्ष सागर वर्मा यांचा कार्यकर्त्यासह शिंदे सेनेत धडाक्यात प्रवेश

विमाशि संघाचे अधिकृत उमेदवार म्हणून दिलीप कडू यांची घोषणाअमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीची तयारी वेगात

सहसंपादक : रामभाऊ भोयर महाराष्ट्रातील बलाढ्य व प्रभावी अशी ओळख असलेल्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने २०२६ मधील अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे. संघटनेच्या…

Continue Readingविमाशि संघाचे अधिकृत उमेदवार म्हणून दिलीप कडू यांची घोषणाअमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीची तयारी वेगात

शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी बच्चू कडू यांच्या लढ्याला मनोज जरांगे पाटलांचा पाठिंबा

सहसंपादक : रामभाऊ भोयर शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छीमार, कामगार आणि बेरोजगारांच्या न्यायहक्कांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली “चलो नागपूर” या आरपार आंदोलनाचा बिगुल वाजला असून २८ ऑक्टोबर रोजी बुटीबोरी…

Continue Readingशेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी बच्चू कडू यांच्या लढ्याला मनोज जरांगे पाटलांचा पाठिंबा

चलो नागपूर! न्यायहक्कांसाठी २८ ऑक्टोबरला एल्गार — बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आरपार आंदोलन

सहसंपादक : रामभाऊ भोयर शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छीमार, कामगार आणि बेरोजगार यांच्या न्यायहक्कांसाठी २८ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे भव्य आरपार आंदोलन होणार असून या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी, शेतमजूर व दिव्यांगांचे…

Continue Readingचलो नागपूर! न्यायहक्कांसाठी २८ ऑक्टोबरला एल्गार — बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आरपार आंदोलन

राळेगाव वार्ड क्रमांक 12 : पुलावरील खड्ड्यामुळे नागरिक त्रस्त — दुरुस्तीची मागणी जोरात

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव शहरातील वार्ड क्रमांक 12, क्रांतीसुर्य महामानव बिरसा मुंडा चौक येथून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या पुलाजवळ गेल्या पंधरा दिवसांपासून मोठा खड्डा पडून सार्वजनिक वाहतुकीस मोठा धोका…

Continue Readingराळेगाव वार्ड क्रमांक 12 : पुलावरील खड्ड्यामुळे नागरिक त्रस्त — दुरुस्तीची मागणी जोरात

सावरखेडा आरोग्य उपकेंद्र निष्क्रिय; शासनाची मोहिमा राबविण्यात अपयशी ?,स्थानिक प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातीलसावरखेडा आरोग्य उपकेंद्र निष्क्रिय असल्याची ओरड सावरखेडा येथिल नागरिकांमधून होताना दिसत आहे. सविस्तर वृत्त असे आदिवासी भागातील नागरिकांच्या सोयीसुविदेच्या अनुषंगाने वरद प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत…

Continue Readingसावरखेडा आरोग्य उपकेंद्र निष्क्रिय; शासनाची मोहिमा राबविण्यात अपयशी ?,स्थानिक प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

रिधोरा येथील शेतकरी पुत्राची विष प्राशन करून आत्महत्या

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील शेतकरी महिला बेबीबाई सुभाष सोनुले यांचा मुलगा पांडुरंग सुभाष सोनुले वय ३५ वर्ष यांनी १२ ऑक्टोंबर रोजी वीष प्राशन केले होते त्यांना…

Continue Readingरिधोरा येथील शेतकरी पुत्राची विष प्राशन करून आत्महत्या