जनावरे घेवून जाणारा आयशर ट्रक पोलिसांच्या ताब्यात , २२ लाखाचा मुद्देमाल जप्त
सहसंपादक : रामभाऊ भोयर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरून नागपूर कडून हैद्राबाद कडे आयशर ट्रक वाहनातून गोवंश जनावरांची बैल घेवून जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता आयशर ट्रक जप्त करून…
