अपघात वार्ता:रेल्वे लाईन वर कटुन अज्ञात इसमाचा मृत्यू
प्रतिनिधी:कल्पक ढोरे,वरोरा वरोरा शहरांकडुन चंद्रपूर कडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर एक अज्ञात इसमाचा रेल्वे लाईन वर कटुन मृत्यू झालेला आहे. ही घटना दिनांक 17 /05/2021 ला पहाटे घडली आहे .घडलेल्या अपघाताची…
