हिमायतनगरची श्रीमयी चमकली सुपर डान्स च्या शो मध्ये ,आज सायंकाळी सोनी टीव्ही वर आहे तिचा शो
हिमायतनगर प्रतिनिधी येथील ज्येष्ठ नागरिक रामराव पाटील सुर्यवंशी यांची नात श्रीमयी श्रीनिवास सुर्यवंशी हीची सुपर डान्सर फिनाले 4 च्या Sony Tv च्या कार्यक्रमा मध्ये निवड झाली आहे तिचा चित्रित झालेला…
