स्वातंत्र्यानंतरही पिंपळगाव रानवडचे शेतकरी भोगत आहे हाल, पांदन रस्त्याची दुरवस्था, आमदार साहेब लक्ष देतील का ?
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील पिंपळगाव ते रानवड रस्त्याच्या होणाऱ्या हाल अपेष्टेमुळे दोन्ही गावांतील शेतकरी मेटाकुटीला आले असून या गावातील शेतकऱ्यांना नियमित वापरायचा रस्ता,शेतीत जायचा रस्ता अत्यंत निंदनीय असून…
