महायुती सरकारच्या विरोधात शेतकरी शेतमजूर आक्रमक, महाविकास आघाडीच्या मोर्चात पाच हजारांच्या वरून उपस्थिती
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी शेतमजूर व सुशिक्षित बेरोजगारांच्या मागण्या, समस्या घेऊन दिनांक 24/9/2024 रोज मंगळवारला मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.या मोर्चाचे आयोजन केले त्यावेळी…
