ओबीसीचे आरक्षण वाचवण्याकरिता वंचित बहुजन आघाडीला विजयी करा : बाळासाहेब आंबेडकर यांचे आवाहन
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव येथे आज पार पडलेल्या प्रचार सभेत बाळासाहेब आंबेडकर बोलले ते किरण कुमरे यांच्या प्रचार सभेत रायगाव येथे आले असता दलित आदिवासी व ओबीसीचे आरक्षण वंचित बहुजन…
