प्रतिभाताई धानोरकर खासदारांचा यांचा भव्य दिव्य नागरी सत्कार व बूथ प्रमुखांचा गौरव….!
सहसंपादक : रामभाऊ भोयर महाविकास आघाडीच्या श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवल्यानंतर आज घाटंजी येथील बालकृष्ण मंगल कार्यालय घाटंजी येथे त्यांचा भव्य नागरी सत्कार व विजयोत्सव…
