खैरी चौरस्ता ते खैरी अंतर्गत रस्त्यावरील विद्युतखांब स्थानांतरित करा: प्रभारी सरपंच श्रीकांत राऊत
(जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता यांना दिले निवेदन)
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खैरी येथे सामाजिक बांधकाम विभाग मार्फत खैरी चौरस्ता खैरी गाव ह्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम करीत असून ह्या रस्त्याचे काम सुरू आहे. सिमेंट रस्त्याचे बांधकाम…
