घरकुल संबंधी तात्काळ तोडगा काढा – मनसे ची मागणी
प्रतिनिधी / सालेकसा सालेकसा नगरपंचायत तर्फे आज मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विशेष करून घरकुल संबंधित चर्चा होणार असल्याची बाब ग्रामस्थांना कळताच अर्जदारांनी नगरपंचायती मध्ये एकच गर्दी केली…
