मुकींदपूर च्या सरपंच पदी योगिता हजारे तर उपसरपंच पदी सनी भवरे यांची निवड
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत निवडणूका यावर्षी अटीतटीच्या झाल्या,त्यांपैकी मुकींदपूर ग्रा.पं. ची निवडणूक सुद्धा खूप चुरशीची झाली.एकता ग्रामविकास व एकता परिवर्तन पैनल यांमध्ये खूप जोरदार रंगतीची लढत झाली.त्यामध्ये एकता ग्रामविकास…
