सहकार्यातून सेवाकार्य :डॉ. धगडी व डॉ मुसळे ठरले गरिबांचे दूत.. तर नाते आपुलकीचे आर्थिक सहकार्य
प्रतिनिधी:उमेश पारखी,चंद्रपूर पडोली- आजच्या काळात सामान्य जनतेला खाजगी दवाखाना म्हटलं की दोन चार वर्षांची कमाई दवाखान्यात द्यावी लागते..काही अकस्मात होणाऱ्या दुर्घटना असो की काही क्रिटिकल केसेस यांच्या साठी खाजगी मध्येच…
