पावसाने घराची भिंत कोसळली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली
सहसंपादक : रामभाऊ भोयर गेल्या दोन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यासह राळेगाव तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेळी येथील एका विधवा शेतकरी महिलेच्या घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही…
