नुसत्याच विकासाच्या “बाता” सच्चाई मात्र काही औरच, गॅरंटी गरिबीची ऊन वारा पावसाची तमा न बाळगता जीवन जगतोय घिसडी समाज
सहसंपादक : रामभाऊ भोयर सरकार सर्व समाजाला विविध योजनेअंतर्गत सुजलाम सुफलाम करीत असले तरी घिसडी समाजास अद्यापपर्यंत न्याय मिळाला नाही आजही हा समाज गावाच्या वेशीवर पाल ठोकून ऊन वारा पावसाची…
