यवतमाळ विभागातील यंत्रचालक प्रदीप थुल गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित
सहसंपादक: रामभाऊ भोयर १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून अमरावती येथे महावितरणच्या अमरावती परिमंडळ कार्यालयात महावितरण साठी उत्कृष्ट ग्राहक सेवा देणाऱ्या ८ यंत्रचालक व ४१ तांत्रिक कर्मचाऱ्यांना…
