जि. प. उच्च प्राथमिक शाळा येवती येथे पं समिती राळेगाव येथील मान्यवरांची भेट
सहसंपादक: रामभाऊ भोयर दि.10.01.2024रोजी पं समिती राळेगाव येथील गटशिक्षणाधिकारी मा. शेळके सर व त्यांचे सहकारी मा. विजय दुर्गे सर (तालुका क्रीडा सचिव )जगदीश ठाकरे सर, प्रवीण कोल्हे सर, सतीश आत्राम…
