संस्कृती संवर्धन विद्यालयात नवीन वर्षाचा प्रथम दिवस ज्योतिबा:सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करीत साजरा
संस्कृती संवर्धन विद्यालयात शिक्षणदिन साजरा राळेगाव : (तालुका वार्ताहर) दि. १ जानेवारी २०२४ : संस्कृती संवर्धन विद्यालय राळेगाव, जि यवतमाळ या शाळेत १ जानेवारी हा इंग्रजी नववर्ष दिन शिक्षणदिन म्हणून…
