कृषी विभागाचे वराती मागून घोडे
कृषी विभागाच्या योजना ठरत आहे शेतकऱ्यांसाठी डोके दुःखी
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुका कृषी विभागाचा गलथान कारभार चवाट्यावर आला असून या विभागाने शेतकऱ्यांची एकप्रकारे टिंगल केल्याचे दिसत आहे. यामध्ये राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने शंभर टक्के अनुदानावर…
