कुणबी समाजाच्या विरोधात अर्वाच्य भाषेत वक्तव्य, कुणबी समाजाच्या वतीने कठोर कारवाई चे निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर वणी येथील बीजेपी पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सुधीर साळी नामक व्यक्तीने साले कुणबी 500 रुपयात विकले जाते कुणब्याची अवस्था खांबावर मुतणाऱ्या कुत्र्यासारखी आहे अशी कुणबी समाजाचे…
