शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर जिल्हा ग्रामीण चे जिल्हा कार्यवाह रामदास गिरटकर यांच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा परिषद शिक्षण विभागातील काही भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी एका महिला संघटनेला हाताशी धरून खोटी तक्रार दाखल…
