राळेगाव येथे भीषण अपघातात तरुण अभियंत्याचा मृत्यू
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव येथील कला वाणिज्य महाविद्यालयाजवळ भीषण अपघातात एका तरुण अभियंत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. बोलेरो वाहनाने दुचाकीस्वारास धडक दिल्याने हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, वैभव तुळशीदास…
