न्यू इंग्लिश हायस्कूल येथे मकरसंक्राती उत्सव संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे दिनांक 17 जानेवारी रोजी मराठी पौष महिन्यातील मकरसंक्राती उत्सव साजरा करण्यात आला.. यावेळी शाळेतील सर्व विध्यार्थ्यांना तिळगुळ…
