महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त जि.प. उच्च प्राथमिक शाळा बोर्डा बोरकर कडून गाव स्वच्छता अभियान
पोंभूर्णा तालुका प्रतिनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा:- महात्मा गांधी तथा लाल बहाद्दुर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील जि.प. उच्च प्राथ.शाळा बोर्डा बोरकर यांच्या माध्यमातून गावात विद्यार्यांची प्रभात फेरी काढून जनजागृती…
