विदर्भातील शेतकऱ्यांना पुरेसे अर्थसहाय्य असेल तरच शेतकरी टिकू शकेल
माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके
∅ सहसंपादक =रामभाऊ भोयर विदर्भातील अनेक शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे बँकेच्या पायऱ्या झिजवून अद्यापही पीक कर्ज मिळाले नाही शेतकरी डबघाईस आला आहे. एकीकडे पुणे मुंबई भोवतालच्या शेती साठी ६०…
