सर्वोदय विद्यालयात सावित्री बाई फुले जयंती साजरी…
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव प. स. अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 194वी जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक श्री टी झेड माथनकर यांनी प्रतिमेला…
