वडकी खैरी ग्राहक पंचायतीच्या अध्यक्षपदी डॉ. अशोक फुटाणे तर सचिवपदी हरिभाऊ नंदुरकर
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वडकी खैरी परिसरातील लोकांच्या सोयीनुसार वडकी खैरी येथे ग्राहक पंचायतीच्या तालुका कार्यकारिणीची निवड तीन वर्षांसाठी करण्यात आली.त्यामध्ये शाखा अध्यक्षपदी डॉ.अशोक फुटाणे, उपाध्यक्षपदी कचरूलाल झामड,…
