पत्रकार व पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत क्षत्रिय स्वर्णकार समाज महिला मंडळाच्या महिलांनी बांधल्या राख्या
सहसंपादक : रामभाऊ भोयर बहिण भावाच्या नात्याची वीण घट्ट करणाऱ्या रक्षाबंधना निमित्त राळेगाव येथील क्षत्रिय स्वर्णकार समाज महिला मंडळाच्या वतीने दिं. ९ जुलै २०२५ रोज शनिवारला पोलीस स्टेशन येथे पत्रकार…
