पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्याच्या डोळ्यात आले पाणी दिवसेंदिवस शेतकरी चिंता ग्रस्त
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड माणूसच माणसाप्रमाणे वागत नसल्याने निसर्गही आता कोपला असुन यामुळे मात्र सजीव सृष्टी धोक्यात येत आहे. निंगनूर, मेट परिसरामध्ये गेल्या आठवड्यात तुरळक झालेल्या…
